|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain

कॉफी प्या, मधुमेह टाळा

कॉफी प्या, मधुमेह टाळावॉशिंग्टन, [३ डिसेंबर] – एरवी कॉफीचे अतिसेवन करणे धोक्याचे, अशी ओरड असली तरीही दिवसाला तीन ते चार कप कॉफी पिण्याने दुसर्‍या प्रकारात मोडणार्‍या मधुमेहाचा धोका कमी होतो, हे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणाअंती सिद्ध झाले आहे. एसीएस जर्नलच्या संकेतस्थळावर नॅचरल प्रॉडक्टस् विभागांतर्गत याबाबत माहिती देण्यात आली आहे. सोरेन ग्रेगेर्सन आणि चमूने उंदराच्या पेशींवर विविध प्रकारच्या कॉफीमधील कॅफीनचा होणारा परिणाम तपासला. कॅफेस्टॉल आणि कॅफ्फेईक ऍसिड याबरोबरच ग्लुकोजचे प्रमाण वाढवल्याबरोबरच इन्सुलिन सिक्रिएशनमध्ये वाढ झाल्याचे...3 Dec 2015 / No Comment /

व्यायाम करा, मधुमेह पळवा!

व्यायाम करा, मधुमेह पळवा!आज जागतिक मधुमेह दिन •भविष्यात भारत होणार मधुमेहींची राजधानी जगात १८० दशलक्ष रुग्ण देशात २०२५ पर्यंत तिप्पट संख्या नागपूर, [१३ नोव्हेंबर] – मनुष्याला हळूहळू पण नियमितपणे संपविणारा आजार अशीच मधुमेहाची नकारात्मक व्याख्या करण्यात येते. मात्र, नियमित जीवनशैली, संतुलित आहार आणि दररोज किमान अर्धा तास व्यायाम, या त्रिसूत्रीच्या आधारे मधुमेहाला दूर ठेवता येऊ शकते, असे देशविदेशात झालेल्या विविध संशोधनांतर्गत स्पष्ट झाले आहे. १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला...14 Nov 2015 / No Comment /

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो

लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो=अनिवासी भारतीय संशोधकाचा दावा= वॉशिंग्टन, [७ फेब्रुवारी] – लाल द्राक्षे आणि शेंगदाणे यासारख्या सर्वसामान्य खाद्यपदार्थांमध्ये आढळून येणार्‍या घटकांमुळे वृद्धापकाळात स्मृतिभ्रंश होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करणे शक्य होऊ शकते, असा अभ्यासावर आधारित दावा अनिवासी भारतीय असलेल्या एका संशोधकाने केला आहे. टेक्सासच्या ए ऍण्ड एम हेल्थ सायन्स सेंटर कॉलेज ऑफ मेडिसिन येथे प्राध्यापक असलेले अशोक शेट्टी सध्या लाल द्राक्ष्यांच्या सालपटात तसेच रेड वाईनमध्ये जे ऍण्टीऑक्सिडंट आढळून येतात, त्यापासून वृद्धापकाळात मानवाला काय...8 Feb 2015 / No Comment /

द्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम

द्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तमवॉशिंग्टन, [२८ डिसेंबर] – दररोज द्राक्षे खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवता येते. द्राक्षांचे रोज सेवन केल्याने डोळ्यांच्या पडद्यांचा र्‍हास होत नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे. अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार द्राक्षे खाल्ल्याने रोजचा आहार समृद्ध होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यांच्या पडद्यांची रचना आणि काम यांचे संरक्षण होऊ शकते. डोळ्यांच्या पडद्यांमध्ये प्रकाशाला प्रतिसाद देणार्‍या पेशी असतात, त्यांना छायाचित्रे ग्रहण करणारी यंत्रणा असे म्हणतात. या यंत्रणेचे प्रामुख्याने दोन विभाग...29 Dec 2014 / No Comment /

दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!

दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!लंडन, (२९ एप्रिल) – आपल्या राहनीमानात आणि आहार केलेले किरकोळ बदल तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. या सात तत्त्वांचे पालन केले, तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी होईल. आतड्यांचे विकार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४४ टक्के कमी असेल, असा दावा लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमध्ये झालेल्या या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ३.८० लाख लोकांवर अभ्यास करण्यात आला....30 Apr 2013 / No Comment /

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण जास्त!लंडन, (२१ एप्रिल) – पुरुषांच्या तुलनेत तरुण महिलांना हृदयविकाराशी संबंधित रोग जास्त प्रमाणात होतात, असे तज्ज्ञांनी सखोल अभ्यासानंतर काढलेल्या निष्कर्षात म्हटले आहे. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनने (बीएचएफ) १६ ते ४४ या वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ब्रिटनमध्ये ५ लाख ७० हजार पुरुषांच्या तुलनेत ७ लाख १० हजार महिलांना वेगवेगळ्या प्रकारचा हृदयरोग झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे द इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. हृदयाशी संबंधित तक्रारींकडे महिला दुर्लक्ष...22 Apr 2013 / No Comment /