|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 29.81° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 83 %

वायू वेग : 2.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.81° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.05°C - 31.96°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain

थेट मुलाखतीद्वारे मिळावा आयआरसीटीसीत नोकरी

थेट मुलाखतीद्वारे मिळावा आयआरसीटीसीत नोकरीनवी दिल्ली, (१५ एप्रिल) – आयआरसीटीसने १७६ सरकारी नोकर्‍यांसाठी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी), भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने विविध झोनमध्ये पर्यटन मॉनिटर्स आणि हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्सच्या पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र भरती सूचना जारी केल्या आहेत. महामंडळाने पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि दक्षिण मध्य विभागासाठी जारी केलेल्या या भरती अधिसूचनांनुसार, दोन्ही पदांसाठी एकूण १७६ रिक्त पदांच्या भरतीसाठी वेगवेगळ्या तारखांना...15 Apr 2023 / No Comment /

असिस्टंट जेलर पदांची भरती; १.३० लाख पगार

असिस्टंट जेलर पदांची भरती; १.३० लाख पगारनवी दिल्ली, (१५ एप्रिल) – तमिळनाडू लोकसेवा आयोगाने ५९ असिस्टंट जेलर (पुरुष) आणि असिस्टंट जेलर (महिला) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यासाठी तमिळनाडू लोकसेवा आयोगाने ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. ही पदे तामिळनाडू कारागृह अधीनस्थ सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या तुरुंग आणि सुधारात्मक सेवा विभागात उपलब्ध आहेत. सहाय्यक तुरुंगच्या पदांसाठी शेवटी निवडलेल्या उमेदवारांना ३५४००-१३०४०० (स्तर-११) (सुधारित वेतनश्रेणी) ही वेतनश्रेणी मिळेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी ११ मे किंवा त्यापूर्वी अर्ज करू...15 Apr 2023 / No Comment /

एम्स रायबरेली येथे ९१ पदांसाठी भरती

एम्स रायबरेली येथे ९१ पदांसाठी भरती– एमडी किंवा एमएस पदवीधारकांनी ५ मे पर्यंत अर्ज करावे, नवी दिल्ली, (१३ एप्रिल) – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रायबरेलीने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार ५ मे २०२३ पर्यंत recruitment.aiimsrbl.edu.in या वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. प्राध्यापक पदासाठी उमेदवारांकडे एमडी किंवा एमएस पदवी असावी. यासोबतच उमेदवाराला संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असणेही आवश्यक आहे. प्राध्यापक पदासाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार, उमेदवारांचे...13 Apr 2023 / No Comment /

भारतीय सैन्याच्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी नोटीस जारी

भारतीय सैन्याच्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी नोटीस जारीनवी दिल्ली, (१३ एप्रिल) – आर्मी टेक्निकल कॉर्प्समध्ये सरकारी नोकरी शोधणार्‍यांसाठी भारतीय सैन्याच्या तांत्रिक कोअरमध्ये भरतीसाठी तांत्रिक पदवी अभ्यासक्रमाच्या १३८ व्या आवृत्तीसंदर्भात सूचना जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील ऑनलाइन अर्ज १८ एप्रिल ते १७ मे २०२३ या कालावधीत करता येतील. मात्र ही सविस्तर अधिसूचना नाही. आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स-१३८ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ऑफिसर्स सिलेक्शन सेक्शनमधील सक्रिय अर्ज लिंकवर क्लिक करून...13 Apr 2023 / No Comment /

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १०२२ पदांची मेगाभरती

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये १०२२ पदांची मेगाभरतीमुंबई, (१३ एप्रिल) – स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे जारी अधिसूचनेनुसार विविध विभागातील १०२२ पदांची भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यात विशेषत्वाने चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि सपोर्ट ऑफिसर आदी पदांची पदभरती केली जाणार आहे. या पदभरती प्रक्रियेसाठी प्राप्त अर्जापैकी उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे. १०० गुणांसाठी असलेल्या मुलाखतीच्या आधारे अंतिम निवड यादी तयार केली जाईल. ही भरती स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे एनीटाईम चॅनेल अंतर्गत...13 Apr 2023 / No Comment /

सीआरपीएफच्या १.३० लाख जागांची मेगाभरती

सीआरपीएफच्या १.३० लाख जागांची मेगाभरतीनवी दिल्ली, (१३ एप्रिल) – केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी करत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) मध्ये कॉन्स्टेबल पदांच्या जवळपास १ लाख ३० हजार रिक्त जागा भरल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलात थेट भरतीद्वारे लेव्हल ३ ची पदे भरली जाणार आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या अधीसूचनेनुसार, सीआरपीएफमध्ये जीडी कॉन्स्टेबलची एकूण १ लाख २९ हजार ९२९ भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतील एकूण जागांपैकी १ लाख २५ हजार...13 Apr 2023 / No Comment /

आयडीबीआय बँकेत अधिकारी पदांची मोठी भरती

आयडीबीआय बँकेत अधिकारी पदांची मोठी भरतीइंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (आयडीबीआय) ने स्पेशालिस्ट ऑफिसर पदांच्या भरतीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार आयडीबीआयच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवार आयडीबीआय रिक्रुटमेंट २०२३ साठी २१ फेब्रुवारी २०२३ रोजी थेट https://www.idbibank.in/ या लिंकद्वारे अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार अर्ज करण्यापूर्वी https://www.idbibank.in/pdf या लिंकद्वारे या पदांशी संबंधित अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकतात. उमेदवार आयडीबीआय मध्ये अधिकार्‍याच्या पदांसाठी ३ मार्चपूर्वी अर्ज करू...25 Feb 2023 / No Comment /

डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधीडेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणार्‍या उमेदवाराला किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवारांकरीता यामध्ये विविध प्रकारची रिक्त पदे आहेत. तेव्हा त्यांच्यासाठीही ही सुवर्णसंधी असणार आहे. या भरतीमध्ये कोणतीही परीक्षा द्यायची नसून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. लॅब असिस्टंट, ऑफिस, असिस्टंट टेक्निशियन, कॉन्स्टेबल या आणि इतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली...25 Feb 2023 / No Comment /

इंडियन ऑइलची पदभरती सुरू

इंडियन ऑइलची पदभरती सुरूइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यामध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. आयओसीएल अंतर्गत जी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक या पदांच्या आणि इतर काही रिक्त पदे असणार आहेत. भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू...25 Feb 2023 / No Comment /

मनरेगा अंतर्गत मिळणार ७० हजार पगार

मनरेगा अंतर्गत मिळणार ७० हजार पगारमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मुंबई येथील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत संचालक हे रिक्त असलेले पद भरले जाणार आहे. यात निवड झालेल्या व्यक्तीला तब्बल ७० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागणार आहे. पद आणि या संदर्भातील इतर माहितीचा सविस्तर तपशील पुर्णतः वाचून समजून घ्यावा...25 Feb 2023 / No Comment /

भारतीय नौदलात १०वी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी

भारतीय नौदलात १०वी उत्तीर्णांसाठी उत्तम संधीभारतीय नौदलात नोकरी मिळवण्यासाठी १०वी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी आहे. ट्रेडसमन स्किल्ड सिव्हिलियन पदाच्या भरतीसाठी नौदलाने अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण ११९ पदांवर भरती केली जाणार आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाइन घेतले जात आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट https://indiannavy.nic.in/ ला भेट द्यावी लागेल. भारतीय नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ट्रेडसमन पदासाठी अर्ज प्रक्रिया ०७ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना...16 Feb 2023 / No Comment /

आयबी मध्ये १६७५ पदांची मेगाभरती

आयबी मध्ये १६७५ पदांची मेगाभरतीनागपूर, (१४ फेब्रुवारी ) – इंटेलिजेंस ब्युरोमध्ये १०वी पास उमेदवारांसाठी १६७५ पदांची मेगाभरती करण्यात येणार आहे. मंत्रालयाने इंटेलिजन्स ब्युरोमध्ये १६७५ सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट mha.gov.in भेट द्या. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी २०२३ आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव्ह आणि मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदांसाठी अर्ज करू इच्छिणार्‍या उमेदवारांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी...14 Feb 2023 / No Comment /