|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.14° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.27 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.82°C - 31.51°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.64°C - 30.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.63°C - 29.86°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 29.7°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 29.61°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.77°C

light rain

भारताला ३०० अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची संधी!

भारताला ३०० अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची संधी!उत्पादन साखळी दुप्पट करण्याचाही वाव, मुंबई, ९ नोव्हेंबर – कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर आलेल्या तणावाकडे सर्वांचे लक्ष असताना, भारताला ३०० अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची संधी, तसेच उत्पादन साखळी दुप्पट करून येत्या काही वर्षांत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात् जीडीपी दुप्पट करण्यासही वाव आहे, असे मॅककिन्सेच्या विश्‍लेषण अहवालातून स्पष्ट झाले आहे. उत्पादन उद्योगातील बहुतांश कंपन्या आणि क्षेत्रांनी केलेल्या भांडवल गुंतवणुकीचा दमदार परतावा अद्याप मिळवलेला नाही, असे मॅककिन्सेच्या रजत धवन आणि सुवोजॉय सेनगुप्ता यांनी...9 Nov 2020 / No Comment /

ऍपल इंडियाचा महसूल २९ टक्क्यांनी वाढला

ऍपल इंडियाचा महसूल २९ टक्क्यांनी वाढलानवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – यंदाच्या आर्थिक वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍपल इंडियाच्या महसुलात २९ टक्के वाढ झाली असून, कंपनीला १३,७५५.८ कोटी रुपयांचे उत्पन्न झालेे आहे. कंपनीचा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, अशी माहिती व्यवसाय बुद्धिमत्ता मंचावरील टॉफलर कंपनीने दिली. मागील आर्थिक वर्षात ऍपल इंडियाला १०,६७३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या आर्थिक वर्षात ऍपल इंडियाला ९२६.२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला. मागील आर्थिक वर्षात हा...8 Nov 2020 / No Comment /

जिओ फोनची ६० लाखावर नोंदणी

जिओ फोनची ६० लाखावर नोंदणीमुंबई, २ सप्टेंबर – रिलायन्सच्या तब्बल ६० लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी ६० लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणार्‍या रिलायन्स रिटेलने केला आहे.२४ ऑगस्टपासून जिओच्या संकेतस्थळावर फोनची नोंदणी सुरू झाली. पहिल्याच दिवशी जवळपास ६० लाख ग्राहकांनी नोंदणी केल्याचा दावा रिलायन्स रिटेलने केला आहे. जिओ फोनची नवरात्रीपासून डिलेव्हरी केली जाणार असून...3 Sep 2017 / No Comment /

ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !

ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !नवी दिल्ली, (३० जानेवारी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचे व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ग्राहकांचा कल आता वाढला आहे. त्यामुळे बँकेत दिसणार्‍या लांबच लांब रांगा जरी दिसेनाशा झाल्या असल्या, तरी एक नवाच धोका मात्र निर्माण झाला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञांनी बँकींग क्षेत्रात दाखल झालेल्या एका नव्या व्हायरसचा शोध लावला आहे. देशभरातील ऑनलाईन बँकींगसाठी धोकादायक असलेला ‘ब्लॅक व्हायरस’ ग्राहकांची वैयक्तिक माहिती काढून घेण्यास सक्षम आहे. सरकारच्या वतीने ग्राहकांसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्ड स्वॅप...31 Jan 2014 / No Comment /