Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण...
3 Feb 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
– अमित शहा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव यांनीही वाहिली अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली, नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९९ वी जयंती आहे. त्यांची जयंती देश सुशासन दिन म्हणून साजरी करतो. आजचा दिवसा अविस्मरणीय बनवण्यासाठी भाजपानेही तयारी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डा यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र...
26 Dec 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, December 25th, 2023
कानपूर, (२५ डिसेंबर) – भारतीय मजदूर संघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष गिरीश अवस्थी यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता कानपूर येथे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. बालपणापासूनच ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. अनेक वर्षे ते संघाचे प्रचारक होते. अत्यंत कडक शिस्तीचे तसेच देशभर कार्यकर्ते व कामगार जोडणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल...
25 Dec 2023 / No Comment /