Posted by वृत्तभारती
Monday, November 20th, 2023
– इफ्फीमध्ये ‘मास्टरक्लासेस’ आणि ‘इन-कन्व्हर्सेशन’ या सत्रांची उत्सुकता, गोवा/मुंबई, (२० नोव्हेंबर) – मायकेल डग्लस, पंकज त्रिपाठी, झोया अख्तर, यामध्ये काही साम्य आढळले का? हे सगळे जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते/अभिनेते आहेत, ज्यांनी चित्रपट निर्मिती/अभिनयातील त्यांच्या सर्जनशील कौशल्याने अनेकांची मने जिंकली आहेत आणि ते ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इन-कन्व्हर्सेशन सत्र घेणार आहेत. या उत्कंठावर्धक महोत्सवात चित्रपट निर्मितीची कला आणि कौशल्यावर मास्टरक्लासेस आणि इन-कन्व्हर्सेशन सत्रासाठी सज्जता झाली आहे. या वर्षीच्या इफ्फीमध्ये प्रख्यात...
20 Nov 2023 / No Comment /