Posted by वृत्तभारती
Friday, January 26th, 2024
– १३२ पद्म पुरस्कार जाहीर, पाच पद्मविभूषण, १७ पद्मभूषण तर ११० पद्मश्री, नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा/कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मविभूषण’ दिला जातो; उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि...
26 Jan 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष झाल्याच्या निषेधार्थ, नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – टोकियो ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने, बृजभूषण शरण सिंग यांचा विश्वासू संजय सिंग भारतीय कुस्ती महासंघाचा अध्यक्ष झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला. निवर्तमान भारतीय कुस्ती महासंघ अध्यक्ष ब्रिज भूषण यांच्या जवळचे संजय गुरुवारी येथे झालेल्या निवडणुकीत भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या पॅनलने १५ पैकी १३ पदे जिंकली. साक्षी मलिक, विनेश फोगट...
22 Dec 2023 / No Comment /