|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणा

दिल्लीतील बैठकीत महायुतीचे जागावाटप ठरले; लवकरच घोषणानवी दिल्ली, (२५ मार्च) – महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाबाबत शनिवारी रात्री उशीरा दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाला अंतिम रूप देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित...25 Mar 2024 / No Comment /

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेट

चंद्राबाबू नायडूंनी घेतली अमित शाह यांची भेटनवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – तेलुगू देसम् पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. येत्या निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष आंध्र  प्रदेशात हातमिळवणी करणार असल्याची चर्चा त्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात रंगली आहे. आंध्र  प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबतच होण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांनी अमित शाह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीसाठी...8 Feb 2024 / No Comment /

‘सपने नही हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है’

‘सपने नही हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है’– लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे शीर्षक गीत, नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी भाजपाने आज ‘सपने नही हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है’ हे गीत जारी केले. राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे आयोजित युवा तसेच नवमतदारांच्या विशाल मेळाव्यातून भाजपाने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाने या आकर्षक गीताचा...26 Jan 2024 / No Comment /