|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.14° C

कमाल तापमान : 30.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 2.27 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.99° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.75°C - 31.51°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.64°C - 30.86°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.63°C - 29.86°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 29.7°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.45°C - 29.61°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.77°C

light rain
Home »

संघाच्या नेत्याची हत्या करणार्‍याला दक्षिण आफ्रिकेतून अटक

संघाच्या नेत्याची हत्या करणार्‍याला दक्षिण आफ्रिकेतून अटकनवी दिल्ली, (०२ मार्च) – नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने दक्षिण आफ्रिकेतील मोस्ट वॉन्टेड गँगस्टर मोहम्मद गौस नियाझी याला अटक केली आहे. एजन्सीने नियाझीवर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे प्रमुख नेता मोहम्मद गौस नियाझी याच्यावर २०१६ मध्ये बेंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रुद्रेश यांची हत्या केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर नियाझी वेगवेगळ्या देशांमध्ये लपून राहिला आणि गेली ८ वर्षे चकमा देण्यात यशस्वी ठरला. गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (गुजरात एटीएस) नियाझीच्या...3 Mar 2024 / No Comment /

प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वत्व परतले

प्रभू श्रीरामांसोबत भारताचे स्वत्व परतले– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२२ जानेवारी) – आज अयोध्येत प्रभू श्रीरामासोबत भारताचे स्वत्व परतले आहे. जगाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज आहे. आगामी काळात संपूर्ण जगाला येणार्‍या संकटातून दिलासा देण्याचे काम भारत करणार असल्याचा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासोबतच श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान...23 Jan 2024 / No Comment /

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधानांना सरसंघचालकांची साथ

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधानांना सरसंघचालकांची साथअयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची साथ लाभली. पंतप्रधान मोदी आणि मोहनजी भागवत यांनी मंत्रघोषात  पूजा केली. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन देखील गर्भगृहात उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू रामललाचे पहिले भव्य अलौकिक चित्र समोर आले आहे. गर्भगृहातील पूजेदरम्यान शंखांचा नाद आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. शहनाई आणि इतर शास्त्रीय वाद्यांसह...22 Jan 2024 / No Comment /

सियावर रामचंद्र कि जय! अयोध्येत भव्य महासोहळा

सियावर रामचंद्र कि जय! अयोध्येत भव्य महासोहळा-१२ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार प्राणप्रतिष्ठा विधी, अयोध्या, (२१ जानेवारी) – अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या महासोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली असून, फुलांनी तसेच रांगोळ्यांनी सजली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या महासोहळ्याला सुरुवात होणार असून, एक वाजता हा विधी संपन्न होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत,...22 Jan 2024 / No Comment /

रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सरदार चिरंजीव सिंह यांचे निधन

रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक सरदार चिरंजीव सिंह यांचे निधनलुधियाना, (२० नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सरदार चिरंजीव सिंह यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. पंजाबमधील दहशतवादाच्या काळात त्यांनी गुरु नानक देवजींच्या संदेशाद्वारे हिंदू-शीख समाजातील वाढता तणाव दूर करण्याचे अविस्मरणीय कार्य केले. ते राष्ट्रीय शीख संगतचे पहिले सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष होते. शीख इतिहास आणि संस्कृतीबद्दल खूप माहिती असण्यासोबतच ते अतिशय सभ्य आणि मैत्रीपूर्ण होते. सरदार चिरंजीव सिंह यांचा जन्म १ ऑक्टोबर १९३० रोजी...20 Nov 2023 / No Comment /

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरू

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरूभुज, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल येथे या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉल येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात झाली....6 Nov 2023 / No Comment /