|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.85° C

कमाल तापमान : 30.28° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.68 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.28° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.94°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

संघाचा कार्यविस्तार वाढताच

संघाचा कार्यविस्तार वाढताच-सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांची माहिती, – वर्षभरात देशभर होणार, नागपूर, (१५ मार्च) – रा.स्व. संघाचा कार्यविस्तार दिवसेंदिवस वाढतच असून येत्या वर्षभरात देशाच्या १०० टक्के भागात संघकार्य पोहोचलेले राहील, असा विश्वास रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी आज येथे व्यक्त केला. रा.स्व. संघाची अ.भा. प्रतिनिधी सभा आजपासून रेशीमबागेतील स्मृती भवन परिसरात सुरू झाली. यासंबंधी माहिती सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांना दिली. अ.भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सह-प्रचार प्रमुख...15 Mar 2024 / No Comment /

झमेली बाबा ३१ वर्षांनंतर करणार अन्नग्रहण!

झमेली बाबा ३१ वर्षांनंतर करणार अन्नग्रहण!अयोध्या, (१८ जानेवारी) – प्रभू श्रीराम त्यांच्या घरात प्रवेश करतील, त्याच दिवशी स्वत:च्या हाताने अन्न शिजवेन आणि खडे मीठ खाऊन आपला नवस सोडणार, अशी शपथ दरभंगा जिल्ह्यातील बहादूरपूर तालुक्यातील खैरा गावाचे रहिवासी वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली बाबा यांनी घेतली होती. तब्बल ३१ वर्षे ते फळे खाऊन जीवन जगत आहेत. आता २२ जानेवारी रोजी त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे. अयोध्येत रामलला प्राणप्रतिष्ठेला झमेली बाब अन्नग्रहण करणार आहेत. वीरेंद्रकुमार बैठा उपाख्य झमेली...19 Jan 2024 / No Comment /

डॉ. मोहन यादव यांची मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदासाठी निवड

डॉ. मोहन यादव यांची मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदासाठी निवड– रा.स्व.संघ, अभाविपचे कार्यकर्ते, एमबीए ते पीएचडीपर्यंत शिक्षण, भोपाळ, (११ डिसेंबर) – उज्जैन दक्षिण मतदारसंघातील भाजप आमदार मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला उपमुख्यमंत्री आणि नरेंद्र तोमर विधानसभेचे अध्यक्ष असतील. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनच्या माधव सायन्स कॉलेजमधून विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. माधव सायन्स कॉलेजचे ते विद्यार्थी अध्यक्ष होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांचे सार्वजनिक आणि राजकीय चरित्रबाबत...11 Dec 2023 / No Comment /

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरू

रा. स्व. संघाच्या अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरूभुज, (०५ नोव्हेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची बैठक रविवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरू झाली. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील भुज येथील श्री कच्छी लेवा पटेल समाज, सरदार पटेल विद्या संकुल येथे या तीन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मातृश्री धनबाई प्रेमजी गांगजी भुडिया कम्युनिटी हॉल येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून सभेची सुरुवात झाली....6 Nov 2023 / No Comment /