|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.15° C

कमाल तापमान : 30.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 78 %

वायू वेग : 1.95 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.38° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

28.74°C - 32.15°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.65°C - 31.48°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.57°C - 30.39°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.58°C - 30.33°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.41°C - 30.14°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.26°C

light rain
Home »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत रामललाची प्राणप्रतिष्ठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत रामललाची प्राणप्रतिष्ठाअयोध्या, (२२ जानेवारी) – सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलला सोमवारी अभिजित मुहुर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची मंत्रोपच्चाराच्या निनादात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचीही सांगता केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना...22 Jan 2024 / No Comment /

रामजन्मभूमीवरील मंदिर स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राचा चमत्कार

रामजन्मभूमीवरील मंदिर स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राचा चमत्कार– श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२६ डिसेंबर) – रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेले भव्य राम मंदिर हा स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील अभूतपूर्व असा दैवी चमत्कार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. येथे उभारण्यात येत असलेल्या राममंदिरात २२ जानेवारीला रामललाची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्या पृष्ठभूमीवर देशभरातून बोलावण्यात आलेल्या पत्रकारांना रामजन्मभूमीवरील मंदिरांचे बांधकाम दाखवण्यात आले. त्यावेळी...26 Dec 2023 / No Comment /

राममंदिर २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार

राममंदिर २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार– ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी दिली माहिती, अयोध्या, (१८ डिसेंबर) – अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी राममंदिर खुले केले जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी दिली. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल...18 Dec 2023 / No Comment /

निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काही कमी पडू देत नाही

निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काही कमी पडू देत नाही– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन, -स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचा सुवर्ण महोत्सव, नागपूर, (१८ नोव्हेंबर) – प्रामाणिकतेने, निःस्वार्थपणे काम करीत राहिले तर समाज काहीच कमी पडू देत नाही. हात सैल सोडतो. त्यासाठी संवेदना हवी. उत्तम सेवेसाठी संवेदनेसह आपलेपणा आवश्यक असल्याचे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज खापरी येथे केले. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन व खापरी येथील...18 Nov 2023 / No Comment /

सरसंघचालक डॉ. भागवत यांचे भगवान महावीरांना अभिवादन

सरसंघचालक डॉ. भागवत यांचे भगवान महावीरांना अभिवादन– पाश्र्वनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट, – संघ स्वयंसेवकांचे विविध जैन मंदिरांत अभिवादन, नागपूर, (१४ नोव्हेंबर) – भगवान महावीर यांच्या निर्वाणास २५५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी इतवारीमधील श्री पाश्र्वनाथ दिगंबर जैन (मोठे) मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेतले. भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन, मंदिराचे अध्यक्ष उदय जैन, महानगर संघचालक राजेश लोया आदींसह संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर...14 Nov 2023 / No Comment /