|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 19:02
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.99° C

कमाल तापमान : 29.51° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 3.54 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Tuesday, 18 Jun

28.88°C - 30.35°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 19 Jun

28.16°C - 30.6°C

moderate rain
Weather Forecast for
Thursday, 20 Jun

28.62°C - 30.45°C

moderate rain
Weather Forecast for
Friday, 21 Jun

29.22°C - 30.89°C

light rain
Weather Forecast for
Saturday, 22 Jun

28.94°C - 30.58°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 23 Jun

28.51°C - 29.45°C

light rain
Home »

पृथ्वी -२ ची यशस्वी चाचणी

पृथ्वी -२ ची यशस्वी चाचणीभुवनेश्‍वर, (७ जानेवारी) – जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करु शकणार्‍या अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. उडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील टेस्ट रेंजवरुन मंगळवारी ही चाचणी करण्यात आली. पृथ्वी २ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही चाचणी लष्कराच्या नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग असल्याचे टेस्ट रेंजचे संचालक एम.व्ही.के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले....8 Jan 2014 / No Comment /

२ मिनिटांत डाऊनलोड करा पूर्ण चित्रपट

२ मिनिटांत डाऊनलोड करा पूर्ण चित्रपट=४ जी नेटवर्कवर होणार सेवा उपलब्ध= नवी दिल्ली, (६ जानेवारी) – प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ‘रिलायंस जिओ इन्फोकॉम’ या कंपनीच्या माध्यमातून देशातील मोबाईल ग्राहकांना नवीन वर्षाची खास भेट देणार आहेत. कंपनी फोर जी नेटवर्कवर ४९ मेगाबीट प्रति सेकंदांच्या वेगाने डाऊनलिंक आणि अपलिंक करण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. हा वेग थ्री जीच्या तुलनेत साधारण १२ टक्क्यांनी अधिक आहे. या अफलातून वेगामुळे कोणताही युझर ६०० मेगाबाईट्‌सचा चित्रपट फक्त दोन मिनिटांमध्ये...7 Jan 2014 / No Comment /

६२ भारतीय होणार मंगळवासी

६२ भारतीय होणार मंगळवासीनेदरलॅण्ड्‌स, (२ जानेवारी) – माणसाला मंगळ या लाल ग्रहाचे प्रचंड आकर्षण आहे. अमेरिकेतील एका खाजगी संस्थेच्या वतीने मंगळावर कायम मनुष्य वस्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने जगभरातून मागविण्यात आलेल्या निवेदनांपैकी ६२ भारतीयांची निवड झाली आहे. २०२४ मध्ये मंगळावर स्थायिक होणार्‍यांचा पहिला जत्था रवाना होणार आहे. नेदरलॅण्डस्‌च्या या संस्थेला एकूण दोन लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यात वीस हजार भारतीयांनीही मंगळाच्या मातीवर मनुष्य वसाहत स्थापन करण्यात आपण ईच्छूक असल्याचे स्पष्ट केले होते. एकूण...3 Jan 2014 / No Comment /

नववर्षात खगोलप्रेमींना पर्वणी

नववर्षात खगोलप्रेमींना पर्वणी=गुरू, मंगळ, शनी दर्शन देणार= मुंबई, (१ जानेवारी) – खगोलप्रेमींची नेहमीच उत्सुकता वाढविणारे शनी, गुरू आणि मंगळ हे तीन ग्रह २०१४ या नवीन वर्षात अगदी जवळून पाहता येणार आहेत. या सार्‍या घटना नैसर्गिक आणि खगोलीय असून, मानवी जीवनावर त्याचा कोणताही इष्ट किंवा अनिष्ट परिणाम होणार नाही. मात्र, खगोलीय घटनांच्या अभ्यासकांसाठी ही मोठीच पर्वणी ठरणार असल्याचे खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी सांगितले आहे. २०१४ या वर्षात गुरू, मंगळ आणि शनी हे...2 Jan 2014 / No Comment /