२८ जूनपासून अमरनाथ यात्रा

अमरनाथ, (२१ जानेवारी) – दरवर्षी होणारी अमरनाथ धार्मिक यात्रा यावर्षी २८ जूनपासून सुरु होणार आहे. यात्रेक रीच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षी या यात्रेचा कालावधी ४४ दिवसाचा म्हणजे १० ऑगस्टपर्यत ठेवण्यात आला आहे. अमरनाथ समितीच्या बैठकीत काश्मीरचे राज्यपाल यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे,असे अध्यक्ष एन.एन.वोहरा यांनी सांगितले.
यावर्षीय या यात्रेची व्यवस्था उप समिती बघणार असून त्याचे अध्यक्ष श्री श्री रविशंकर आहे. यात्रेकरुच्या सुव्यवस्थेसाठी आणि कार्यक्रमाच्या सुनियोजित आयोजनासाठीच या समितीची २०१११ मध्ये स्थापना करण्यात आली होती.

on - मंगळवार, २१ जानेवारी, २०१४,
Filed under - अध्यात्मिक
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा