’थलैवा १७०’ मध्ये अमिताभ-रजनीकांत दिसणार एकाच फ्रेममध्ये
सुपरस्टार रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद त्यांनी बिग बींसोबतचा एक फोटो शेअर करून व्यक्त केला. थलायवा यांनी लिहिले माझे हृदय आनंदाने उड्या मारत आहे. टीजे ज्ञानवेलचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असेल, ज्यामध्ये रजनीकांत मुस्लिम पोलीस अधिकार्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत शेवटचे १९९१ मध्ये आलेल्या ’हम तुम’ चित्रपटात दिसले होते. याशिवाय अमिताभ-रजनीकांत यांनी ’गिरफ्तार’ चित्रपटातही काम केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा