|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:51
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.33° C

कमाल तापमान : 30.44° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 85 %

वायू वेग : 2.89 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.44° C

Weather Forecast for
Sunday, 19 May

29.12°C - 30.99°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 20 May

28.81°C - 31.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.58°C - 31.35°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.47°C - 30.26°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.66°C - 30.17°C

broken clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.35°C - 29.99°C

broken clouds
Home »

मोदींचे व्हिजन २०४७: अर्थसंकल्पात ’मेक इंडिया डेवलप्ड योजना’

मोदींचे व्हिजन २०४७: अर्थसंकल्पात ’मेक इंडिया डेवलप्ड योजना’– देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – देशाला विकसित राष्ट्राच्या श्रेणीत आणण्याचा पंतप्रधान मोदींचा निर्धार दिसत आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा नारा दिला होता. आता २०२४ च्या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने या अंतरिम अर्थसंकल्पाद्वारे भारताची ओळख विकसित देश म्हणून प्रस्थापित करण्याचा रोड मॅप सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, गेल्या वर्षी ५९६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली होती,...1 Feb 2024 / No Comment /

जगात मंदीची भीती, तर भारतात विकासाची भरारी

जगात मंदीची भीती, तर भारतात विकासाची भरारीअर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी २०२३ पासून सुरू झाला आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असेल, परंतु अनेक वेळा सरकारांनी त्याचा वापर कर कपात किंवा काही मतदार गटांना आकर्षित करण्यासाठी खर्च वाढवण्याच्या स्वरूपात केला आहे. गेल्या वर्षीचे चांगले परिणाम या वर्षीही भारतीय अर्थव्यवस्था चालू ठेवू शकतात, असे मानले जाते कारण देशाला राजकीय स्थैर्य,...1 Feb 2024 / No Comment /

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहार

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा सरळ रेषेवर व्यवहारनवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी मोदी सरकारच्या दुसर्‍या सत्रातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला. अपेक्षेप्रमाणे मोदी सरकार अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या, त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला. बाजार सरळ रेषेवर व्यवहार करत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे डोळे टॅक्स स्लॅबवर होते. त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. अर्थसंकल्पाबाबत सरकारचे म्हणणे आहे की, हा अर्थसंकल्प संतुलित आहे. अर्थसंकल्पावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले...1 Feb 2024 / No Comment /

२०१४ पूर्वीच्या गैरव्यवस्थापनावर सरकार श्वेतपत्रिका आणणार

२०१४ पूर्वीच्या गैरव्यवस्थापनावर सरकार श्वेतपत्रिका आणणार– सहावा अर्थसंकल्प सादर करत निर्मला सीतारामन यांनी केली मनमोहन सिंग यांची बरोबरी, नवी दिल्ली, (०१ फेब्रुवारी) – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी आपला सहावा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प होता. काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. आपला सहावा अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारामन यांनी या बाबतीत माजी पंतप्रधानांची बरोबरी केली. मनमोहन सिंग यांनी काँग्रेसच्या नरसिंह...1 Feb 2024 / No Comment /

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन– आज सर्वपक्षीय बैठक, नवी दिल्ली, (३० जानेवारी) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने ३१ जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन्...31 Jan 2024 / No Comment /

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशननवी दिल्ली, (१२ जानेवारी) – संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन् आपल्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. ९ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे विद्यमान लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे मोदी सरकारला आपला नियमित अर्थसंकल्प यावेळी सादर करता येणार नाही. त्यामुळे जून महिन्यापर्यंतचा सरकार खर्च चालविण्यासाठी सरकार अंतिरम अर्थसंकल्प सादर करणार आहे. राष्ट्रपती...12 Jan 2024 / No Comment /

फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन

फोर्ब्सच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामननवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन ३२ व्या स्थानावर आहेत. ज्यात अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि संगीतकार टेलर स्विफ्ट देखील आहेत. एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ रोशनी नादर मल्होत्रा (रँक ६०), स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मंडल (रँक ७०), आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ (रँक ७६) या यादीत आणखी तीन भारतीय महिलांची नावे आहेत. युरोपियन कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन या यादीत...6 Dec 2023 / 2 Comments /

शेतकरी, मध्यमवर्गीयांना मिळणार मोदी सरकारकडून आनंदाची बातमी

शेतकरी, मध्यमवर्गीयांना मिळणार मोदी सरकारकडून आनंदाची बातमी– शेतकर्‍यांचा हप्ता वाढणार, गृहनिर्माण योजनेंतर्गत कर्जाच्या व्याजावर सबसिडी, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – तीन मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या शानदार विजयाने भाजपला आनंद झाला आहे. आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे. उदाहरणार्थ, पीएम- शेतकर्‍यांचा हप्ता वाढवण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांनाही घर भेट देण्याची तयारी सुरू आहे. ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र...6 Dec 2023 / No Comment /