|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:53 | सूर्यास्त : 18:54
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.86° C

कमाल तापमान : 30.28° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 81 %

वायू वेग : 5.08 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.28° C

Weather Forecast for
Sunday, 26 May

28.46°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 27 May

28.56°C - 30.3°C

light rain
Weather Forecast for
Tuesday, 28 May

28.68°C - 29.84°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 29 May

28.69°C - 29.97°C

overcast clouds
Weather Forecast for
Thursday, 30 May

28.63°C - 29.8°C

light rain
Weather Forecast for
Friday, 31 May

29.04°C - 29.88°C

light rain

भारतीय नौदल अद्वितीय : राजनाथसिंह

भारतीय नौदल अद्वितीय : राजनाथसिंहनवी दिल्ली, ४ डिसेंबर – भारतीय नौदल अद्वितीय आहे, अशी स्तुती संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शुक्रवारी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा देताना केली. त्यांनी टि्‌वट करीत भारतीय नौदलाच्या व्यावसायिकतेचे आणि ज्या पद्धतीने भारतीय सामुद्री क्षेत्र सुरक्षित ठेवले जात आहे, त्याचे कौतुक केले. भारतीय नौदलातील सर्व कर्मचार्‍यांना नौदल दिनाच्या शुभेच्छा. सामुद्री सुरक्षेसाठी भारतीय नौदल डोळ्यात तेल घालून कार्य करते. नौदलातील कर्मचार्‍यांचा पराक्रम, धैर्य आणि व्यावसायिकतेला माझा सलाम, असे टि्‌वट त्यांनी केले. लष्करप्रमुख...4 Dec 2020 / No Comment /

आव्हानांसाठी नौदल सज्ज

आव्हानांसाठी नौदल सज्जऍडमिरल करमबीरसिंह यांची ग्वाही, लष्कर, हवाई दलाशी योग्य समन्वय,  नवी दिल्ली, ३ डिसेंबर – कोणत्याही सागरी धोक्याचा सामना करण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह यांनी आज गुरुवारी दिली. दक्षिण चीन समद्रात चीन आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असला, तरी त्यांचे वर्चस्व झुगारून लावण्याची क्षमता आमच्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. नौदल दिनानिमित्त ते पत्रपरिषदेला संबोधित होते. भारतीय समुद्रात अलिकडील काळात काही धोके पाहायला मिळाले आहेत. ते हाताळण्यासाठी...4 Dec 2020 / No Comment /

पंतप्रधानांच्या सुरक्षेत स्वदेशी ड्रोन विध्वंसक

पंतप्रधानांच्या सुरक्षेत स्वदेशी ड्रोन विध्वंसकनवी दिल्ली, २९ नोव्हेंबर – हल्लेखोर नवनवीन उपकरणांचा वापर करत असताना, सुरक्षा संस्थादेखील सज्ज होत आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेता ड्रोन विध्वंसक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचा वापर सीमाभागात शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठीही ते तैनात करण्यात येणार आहे. या नवीन तंत्रज्ञान प्रणालीद्वारे ड्रोेन्सचे सिग्नल बंद पाडले जाऊ शकतात, त्याचबरोबर लेजरने लक्ष्य निश्‍चित करत त्याचा ठावठिकाणाही हे तंत्रज्ञान देऊ...29 Nov 2020 / No Comment /

श्रीलंकन नौकेच्या इंधन टाकीतून १०० किलो हेरॉईन जप्त

श्रीलंकन नौकेच्या इंधन टाकीतून १०० किलो हेरॉईन जप्ततस्करीत पाकिस्तानचा हात, चेन्नई, २५ नोव्हेंबर – श्रीलंकेतील एका नौकेतून भारतीय तटरक्षक दलाने १०० किलो हेरॉईनसह मोठ्या प्रमाणात मादकपदार्थांचा साठा जप्त केला आहे. १७ नोव्हेंबरपासून ९ दिवस मोहीम राबवत तुतीकोडी सामुद्रीधुनीत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी आज बुधवारी दिली. या प्रकरणी श्रीलंकेचे नागरिकत्व असलेल्या चालक दलाच्या ६ सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू करण्यात आली. भर समुद्रात कराचीमधील एका गलबतातून हे मादकपदार्थ नौकेत चढविण्यात आले होते, अशी कबुली...25 Nov 2020 / No Comment /

लडाख सीमेवर चीन तैनात करणार आणखी लढाऊ विमाने

लडाख सीमेवर चीन तैनात करणार आणखी लढाऊ विमानेलडाख, २४ नोव्हेंबर – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील लडाखच्या पूर्व सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच, चीन आता पश्‍चिम सीमेवर आणखी काही लढाऊ विमाने तैनात करण्याच्या तयारीत आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी मारा करण्याची या विमानांची क्षमता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चीनच्या प्रसारमाध्यमांनी आज मंगळवारी याबाबतचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने प्रकाशित केले आहे. जे-१६ जातीच्या लढाऊ विमानांचा यासाठी वापर केला जाणार असून, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न कमांडने या विमानांच्या तैनातीची तयारी सुरू केली असल्याचे...24 Nov 2020 / No Comment /

भारताच्या प्रत्युत्तरात १० पाकी सैनिक ठार

भारताच्या प्रत्युत्तरात १० पाकी सैनिक ठारभारताचे चार जवान शहीद, श्रीनगर, १३ नोव्हेंबर – पाकिस्तानच्या सैनिकांनी आज शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ आणि उरी सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा केला. भारतीय जवानांनी दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचे १० सैनिक ठार झाले असून, काही जण जखमीही झाले आहेत. परंतु, यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले असून, सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पाच जवान जखमीही झाले आहेत. पाकी सैनिकांच्या बंदुका व तोफा आज सकाळपासूनच आग...14 Nov 2020 / No Comment /

उल्फाचा उपकमांडर दृष्टी राजखोवा शरण

उल्फाचा उपकमांडर दृष्टी राजखोवा शरणनवी दिल्ली/१२ नोव्हेंबर – उल्फाचा (आय) डेप्युटी कमांडर-इन-चीफ दृष्टी राजखोवाने लष्करासमोर शरणागती पत्करल्याने ईशान्येतील बंडखोरांना मोठा झटका बसला आहे. त्याने चार अंगरक्षकांसह शरणागती पत्करली. लष्करी गुप्तचर विभागातील एका तरुण अधिकार्‍याने सतत नऊ वर्षांपासून घेतलेल्या प्रयत्नांमुळे त्याची शरणागती शक्य झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. मेजर राभा किंवा दृष्टी असोम नावाने ओळखल्या जाणार्‍या दृष्टी खोवाने बुधवारी रात्री उशिरा भारतीय लष्कराच्या रेड हॉर्न डिव्हिजनमध्ये शरणागती पत्करली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तो रॉकेट...12 Nov 2020 / No Comment /

भारतीय सैन्याकडून बांगलादेशला अनोखी भेट

भारतीय सैन्याकडून बांगलादेशला अनोखी भेट१० श्‍वान, २० घोड्यांचा समावेश, ढाका, ११ नोव्हेंबर – भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हावे म्हणून भारतीय सैन्याने बांगलादेशला २० पूर्ण प्रशिक्षित लष्करी घोडे आणि १० खाण-तपासणी श्‍वान भेट दिले. घोड्यांना प्रशिक्षण देणार्‍या भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्‍यांनी आणि पशुवैद्यकीय वाहिनीद्वारे या घोड्यांना आणि श्‍वानांना प्रशिक्षण देण्यात आले होते, असे एका निवेदनात म्हटले आहे. हे प्रशिक्षित श्‍वान आणि घोडे हाताळण्यासाठी भारतीय सैन्य दलाद्वारे बांगलादेशच्या सैन्य जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार...11 Nov 2020 / No Comment /

आपण मजबूत नसेल, तर शत्रू फायदा घेतील

आपण मजबूत नसेल, तर शत्रू फायदा घेतीलजनरल बिपीन रावत यांचा इशारा, नवी दिल्ली, ११ नोव्हेंबर – सध्याचा काळ अनिश्चिततेने भरलेला आणि अतिशय कठीण आहे. जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी युद्धस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थिती आपले तिन्ही सशस्त्र दल मजबूत राहिले नाही, तर शत्रू आपला नक्कीच फायदा घेतील, असा सावधतेचा इशारा स्टॉफ ऑफ डिफेन्स (तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती) जनरल बिपीन रावत यांनी आज मंगळवारी दिला. भारताच्या लष्करी सामर्थ्यांविषयीची माहिती मित्रराष्ट्रांनाही आहे. अनेक देश आज भारतासोबत आले आहेत....11 Nov 2020 / No Comment /

सीमेवर कोणताही बदल मान्य नाही

सीमेवर कोणताही बदल मान्य नाहीनवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – चीनला जोडणार्‍या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही एकतर्फी बदल भारत कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट इशारा तीनही सशस्त्र दलांचे सेनापती जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी दिला. सीमेवर ‘जैसे थे’ स्थिती कायम राखण्यासाठी आमच्या फौजा वचनबद्ध आहेत. ही स्थिती बदलण्यासाठी चीनच्या सैनिकांनी अनावश्यक धाडस करून पाहिले आणि त्याची मोठी किंमतही त्यांना चुकवावी लागली, असेही रावत यांनी स्पष्ट केले. चीनचे सैनिक ज्या प्रकारे कुरापती करीत आहेत,...7 Nov 2020 / No Comment /

आज तीन राफेल येणार

आज तीन राफेल येणारनवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – फ्रान्सकडून भारताला राफेल लढाऊ विमानांची दुसरी खेप उद्या बुधवारी प्राप्त होणार आहे. ही विमाने भारताकडे रवाना करण्यात आली असून, अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर उतरणार आहेत. आज मंगळवारी या विमानांनी भारताकडे झेप घेतली असून, कुठेही न थांबता ती भारतात पोहोचणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. फ्रान्समधील इस्ट्रेस ते जामनगर असा हा निरंतर प्रवास असणार आहे. या विमानांसोबत हवेत इंधन भरणारी विमानेही राहणार आहेत, असे सूत्रांनी...4 Nov 2020 / No Comment /

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू-४५ हजार कोटींचा खर्च, नवी दिल्ली, ४ एप्रिल – भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रक्रियेला संरक्षण मंत्रालयाने सुरुवात केली आहे. धोरणात्मक भागीदारी तत्त्वांतर्गत खरेदी करण्यात येत असलेल्या या पाणबुड्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सर्व पाणबुड्यांवर जहाजभेदी कू्रझ क्षेपणास्त्रे आणि अन्य घातक शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात येणार आहे. पी-७५ कार्यक्रमांतर्गत भारतीय कंपनी आणि विदेशातील पाणबुड्या निर्मिती कंपनी संयुक्तपणे या पाणबुड्यांची भारतातच निर्मिती करणार आहे. या प्रकल्पात...5 Apr 2019 / No Comment /