इंडियन ऑइलची पदभरती सुरू

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून यामध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. आयओसीएल अंतर्गत जी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ नियंत्रण विश्लेषक, कनिष्ठ साहित्य सहाय्यक, कनिष्ठ नर्सिंग सहाय्यक या पदांच्या आणि इतर काही रिक्त पदे असणार आहेत. भरती प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २० मार्च असणार आहे. अर्ज करण्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.

on - शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा