अक्षय ठरला भारतातील सर्वांत सुंदर पुरुष

मुंबई, (७ मार्च) – बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या चर्चेत आहे. अक्षयचे चित्रपट सध्या फ्लॉप होत असले तरी, त्याचा सगळीकडे बोलबाला आहे. अक्षय सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. याचे कारण म्हणजे, भारतातील दिसायला सुंदर असलेला नंबर १ सेलिबि‘टी कोण याचा सर्व्हे निघाला. यात अक्षय कुमारने अव्वल स्थान पटकावले आहे. ‘हॅशटॅगइंडियाटूडे’च्या सर्वेक्षणानुसार, अक्षय सर्वांत देखणा भारतीय पुरुष ठरला आहे. दुसर्या क‘मांकावर सलमान, तिसरा हृतिक, चौथा शाहरुख आणि पाचवा आमीर खान आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा