महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पाऊस
महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. राज्यात कोकण वगळता अनेक भागात तुरळक पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसासह बर्फवृष्टीचीही शक्यता
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टीसोबतच हिमवृष्टीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये अशीच स्थिती राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

on - सोमवार, १९ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा