निर्मला सीतारामन् रचणार इतिहास
२०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दुसर्यांदा सत्तेत आले, तेव्हा सीतारामन् यांना पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून यावर्षी फेब‘ुवारीतील अंतरिम अर्थसंकल्पासह सहा सलग अर्थसंकल्प त्यांनी सादर केले आहेत.
२०२४-२५ आर्थिक वर्षासाठी (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) पूर्ण अर्थसंकल्प हा त्यांचा सातवा अर्थसंकल्प असेल. १९५९ ते १९६४ या कालावधीत सलग पाच पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार्या मोरारजी देसाईंचा विक‘म त्या मोडणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा