१०वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी
ज्यासाठी भारतातील सर्व बेरोजगार पुरुष आणि महिला उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. ही जाहीरात एकूण १२९९२९ पदांसाठी जाहीर केल्या जाणार आहे. प्राप्त वृत्तानुसार, सीआरपीएफ कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करत असलेले इच्छुक केंद्रीय राखीव पोलीस दलातील नोकर्यांसाठी अर्ज भरू शकतात.

on - गुरुवार, २० जुलै, २०२३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा