दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक
आज संध्याकाळी ईडीची टीम मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. त्यानंतरच केजरीवाल यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, दोघांनाही निवासस्थानात प्रवेश देण्यात आला नाही.
यानंतर केजरीवाल यांच्या वकिलांच्या टीमने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, सुनावणी न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
on - शुक्रवार, २२ मार्च, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय , crime , national
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा