कोईम्बतूरमधून के.अन्नामलाई तर चेन्नई दक्षिणमधून तमिलसाई सुंदरराजन यांना उमेदवारी!

– भाजपाची तिसरी यादी जाहीर;

नवी दिल्ली, (२१ मार्च) – सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या तिसऱ्या यादीत तामिळनाडूतील ९ जागांसाठी नावे आहेत.
लोकसभेसाठी भाजपची तिसरी यादी
1. चेन्नई दक्षिण – तमिलिसाई सुंदरराजन
2. चेन्नई सेंट्रल – विनोज पी. सेल्वम
3. वेल्लोर – ए.सी. षणमुगम
4. कृष्णगिरी – सी. नरसिंहन
5. निलगिरी (एससी)- एल. मुरुगन
6. कोईम्बतूर – के. अन्नामलाई
7. पेरांबलूर – टी.आर.परिवेंद्र
8. थुथुकुडी – नैनर नागेंद्रन
9. कन्याकुमारी – पो. राधाकृष्णन

✎ Edit

Posted by - Admin,
on - गुरुवार, २१ मार्च, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS